Help Center
सर्व common topics साठी step-by-step guide. प्रत्येक topic ची स्वतंत्र shareable link आहे.
- वरच्या उजव्या कोपऱ्यातील Profile icon वर click करा.
- नवीन user असाल तर 'Sign Up' tab निवडा, अन्यथा 'Login'.
- Email आणि किमान 4 अक्षरांचा password टाका.
- Submit केल्यावर तुम्ही लगेच logged in व्हाल.
- Sidebar मधून 'Credits' पेज उघडा.
- तुमच्यासाठी योग्य plan निवडा (Starter ₹499 / Pro ₹1999 / Academy ₹6999).
- 'Buy' button वर click केल्यावर WhatsApp message आपोआप उघडेल.
- Payment झाल्यावर admin तुमच्या account मध्ये credits add करेल.
- Sidebar → 'Create Test Series' निवडा (login आवश्यक).
- Step 1: Test name, Exam category आणि Subjects + प्रत्येक subject ला question count add करा.
- Step 2-3: Difficulty, language, marks, time duration भरा.
- Step 4: AI prompt लिहा आणि 'Generate' click करा.
- Preview check करा, हवे असल्यास Regenerate करा.
- 'My Test Series' किंवा 'Downloads' पेजवर जा.
- हवा तो format निवडा: Word (.docx), PDF, किंवा AppX.
- PDF Marathi/Hindi text साठी browser fonts वापरते.
- AppX format मध्ये Answer = correct option चा क्रमांक (1-4).
- Pop-up blocker enabled असेल तर तो disable करा.
अजूनही समस्या आहे?
आमच्या support team शी थेट WhatsApp वर संपर्क करा.